शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

कच:यातून दरुगधीऐवजी गॅस!

By admin | Updated: July 1, 2014 01:07 IST

भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) निसर्गऋण प्रकल्पाच्या धर्तीवर कच:यापासून गॅस व वीजनिर्मितीसाठी पालिकेने पहिले पाऊल टाकले आह़े

मुंबई : भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) निसर्गऋण प्रकल्पाच्या धर्तीवर कच:यापासून गॅस व वीजनिर्मितीसाठी पालिकेने पहिले पाऊल टाकले आह़े त्यानुसार या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेचा अहवाल मागवला असून जागेचा शोध सुरू आह़े हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्यास मुंबईतील डम्पिंग ग्राउंडवरील 12क्क् टन कच:याचा डोंगर दररोज फोडणो शक्य होणार आह़े
सध्या दररोज निर्माण होणा:या कच:याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान मुंबई महापालिकेपुढे आह़े यावर तोडगा म्हणून पालिकेने आता गॅस निर्मितीचा विचार सुरू केला आह़े यासाठी बीएआरसीकडून पालिका धडे गिरवणार आह़े
बीएआरसीच्या प्रकल्पातून पाच टन कच:यातून दहा गॅस सिलेंडरचे दररोज उत्पादन होत़े मुंबईतील प्रत्येक वॉर्डात दररोज 5क् टन सुका कचरा या प्रकल्पासाठी वापरल्यास 24 वॉर्डातील 12क्क् टन कच:याची विल्हेवाट लावता येईल, असा सल्ला देणारी ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आली होती़ (प्रतिनिधी)
 
कमी खर्चात गॅसनिर्मिती!
एक हजार वर्ग मीटर जागेत उभ्या राहिलेल्या या प्रकल्पासाठी बीएआरसीला केवळ आठ लाख रुपये खर्च आला आह़े त्यामुळे पालिकेच्या घनकचरा व्यवस्था विभागातील टेक्निकल एडव्हायझरी कमिटीने या प्रकल्पावर काम सुरू केले आह़े यासाठी या क्षेत्रतील अनुभवी संस्थांची मदत घेण्यात येणार आह़े
 
बायोगॅसद्वारे वीजनिर्मिती
गोराई डम्पिंग ग्राउंड 2क्क्9 मध्ये शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आले आह़े या डम्पिंग ग्राउंडवर सद्य:स्थितीत 3क् वायू विहिरींत मिथेन गॅस जमा करण्यात येत आह़े वायू विद्युतनिर्मित यंत्रद्वारे सुमारे 45क् किलोव्ॉट वीजनिर्मिती शक्य असल्याचे सल्लागाराने यापूर्वी सुचविले होत़े त्यामुळे पालिकेने या प्रकल्पाबाबत सल्लागाराकडून अहवाल मागविला आह़े त्याचवेळी वायू विद्युतनिर्मित यंत्र बसविण्याचा प्रस्तावही प्रशासनाच्या विचाराधीन आह़े
 
अन्य पर्यायांचाही विचार
डम्पिंग ग्राउंडला लोकांचा विरोध व नवीन डम्पिंग ग्राउंडसाठी जागा मिळत नसल्याने कचरा समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आह़े त्यामुळे पालिकेने कच:याची विल्हेवाट लावण्यासाठी अन्य पर्याय शोधण्यास सुरुवात केली आह़े यासाठी इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत़