शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत दरोडेखोरांचा गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: December 29, 2015 12:36 IST

परभणी जिल्ह्यातील पाथरी-सेलू रस्त्यावर खेडुळा पाटी परिसरात दरोडेखोरांनी तीन घरांची लूट करत एका गर्भवती महिलेवर बलात्कार केला.

ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. २९ - परभणी जिल्ह्यातील पाथरी-सेलू रस्त्यावर खेडुळा पाटी परिसरात दरोडेखोरांनी तीन घरांची लूट करत धुमाकूळ घातला तसेच क्रूकरकृत्याची सीमा गाठत एका गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी खेडूळा पाटी येथे तीन घरांवर दरोडा टाकता २५ हजार लुटले तसेच काही जणांवर धारदार शस्त्राने वारही केले. त्यानंतर त्यांनी क्रूरपणाची सीमा गाठून एका घरात घुसून गर्भवती महिलेचे अपहरण करून काही अंतरावर नेत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. सध्या या महिलेवर पाथरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
गर्भवती महिला आणि सर्व जखमींवर परभणीच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.