शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आॅर्थर रोड जेलमध्ये गँगवॉर

By admin | Updated: May 30, 2016 23:06 IST

कुख्यात गॅगस्टर व सराईत गुंड ठेवण्यात आलेल्या आॅर्थर रोड तुरूंगामध्ये सोमवारी कैद्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याने सहाजण जखमी झाले.

- कैद्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारी: सहा जखमी; ‘जेजे’त अ‍ॅडमिट

मुंबई, दि.३० - कुख्यात गॅगस्टर व सराईत गुंड ठेवण्यात आलेल्या आॅर्थर रोड तुरूंगामध्ये सोमवारी कैद्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. धारदार शस्त्राने हल्ला चढविल्याने सहाजण जखमी झाले. कारागृह रक्षकांनी वेळीच कारवाई केल्याने पुढचा अनर्थ टळला. कारागृहातील सर्कल क्रमांक ७ मध्ये बेकायदा शस्त्र बाळगणे, हत्या, चोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या विशाल चंद्रकांत आंबेकर, मुरुगन मनी नाडर, मोहम्मद मुद्दसर इस्माईल अन्सारी, राजा राजन नायर, अशोक कुमार ओमप्रकाश केवट, संतोष भिकाजी परब, सरवर मकसूद खान, जाकिर बशीर खान, सुलेमान मेहमुद पटेल, अरमान नफिज खान, सुनील नारायण निगेरी, सचिन पंढरीनाथ कणसे यांना ठेवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी पावणेनऊ वाजण्याच्या सुलेमान पटेल व अरमान खान यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. त्यावेळी बाजूला असलेल्या सरवर खानने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुलेमानने चॉपरने त्याच्यावर वार केला. त्याला सरवरनेही त्याच पद्धतीने प्रत्यूत्तर दिले. त्यात अन्य बंदीही सहभागी झाले. अकस्मितपणे घडलेल्या या प्रकारामुळे येथील सुरक्षारक्षक भांबावून गेले. त्यांनी धोक्याचा सायरन वाजवून अन्य सुरक्षारक्षकांना बोलावून घेतले. सर्वांनी प्रयत्नाची शर्थ करीत कैद्यांना बाजूला केले. जखमी झालेल्या कैद्यांना तातडीने जे.जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून पुढील कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्तांचे प्रवक्ते संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली. याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.