शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गजानना अवलिया, अवतरले जग ताराया!

By admin | Updated: June 8, 2014 00:52 IST

‘गण गण गणांत बोते’च्या गजरात पालखीचे भव्य स्वागत

अकोला - सनई चौघड्यांचे स्वर.. ढोल ताशांचा गजर.. रांगोळ्यांनी सजलेले रस्ते.. फुलांची उधळण अन् ह्यगण गण बोतेह्णच्या जयघोषात शनिवारी शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या पालखीचे शहरात आगमन झाले. माऊलीच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. श्रींच्या आगमनाने राजेश्‍वर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. शनिवारी सकाळी गोडबोले प्लॉटस्थित शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात पालखीचे वारकर्‍यांसोबत आगमन झाले. या ठिकाणी मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी विणेकरींचा सत्कार करण्यात आला. जेवणानंतर पालखी शहराकडे निघाली. पालखीमध्ये वारकरी टाळ मृदंगासह सहभागी झाले होते. हाती भगवा झेंडा अन् मुखात गजाननाचे नाम असलेल्या वारकर्‍यांचेही भक्त दर्शन घेत. पालखी डाबकी रोडवरील गजानन चौक, संत ज्ञानेश्‍वर मंदिर, कस्तुरबा गांधी दवाखाना, शिवचरण मंदिर, विठ्ठल मंदिर, मोठे राम मंदिर, टिळक रोड, मंगलदास मार्केट, आकोट स्टँड, संतोषी माता मंदिर, दीपक चौक, कलाल चाळ, जुने वाशिम स्टँड, चांदेकर चौक, पंचायत समिती, कालंका माता मंदिर, स्वावलंबी विद्यालय मार्गे निघाली. पालखी आणि मुंगीलाल बाजोरिया विद्यालय येथे मुक्कामी राहणार आहे.