शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा

By admin | Updated: May 17, 2016 03:28 IST

भिवंडीतील रिपब्लिकन कार्यकर्ता विकी ढेपे याच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करा

वज्रेश्वरी : भिवंडीतील रिपब्लिकन कार्यकर्ता विकी ढेपे याच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी तसेच भाजपा आमदारांनाही सहआरोपी करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट आणि विरोधी पक्षांनी दलित अन्याय-अत्याचार निवारण कृती समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी भिवंडी प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच शहरात बंदही पाळण्यात आला. मोर्चादरम्यान पुन्हा दगडफेक झाली.भाजपाच्या आमदाराविरोधात घोषणा देत धामणकर नाकामार्गे प्रांत कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी भिवंडी प्रांत अधिकारी संतोष थिटे आणि पोलीस उपायुक्तांना मोर्चेकरांनी निवेदन दिले. त्यात आमदार महेश चौघुले यांना या गुन्ह्यात सहआरोपी करावे, इतर आरोपींना तत्काळ अटक करावी, त्यांच्यावर आणि अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक अन्वये गुन्हे दाखल करावेत, चौघुले यांची आमदारकी रद्द करावी, विकी ढेपे याच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. त्यावर थिटे यांनी आरोपींना लवकराच अटक केली जाईल, असे आश्वासन दिले, तर पोलीस उपायुक्तांनी या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केल्याची माहिती दिली. यावेळी भिवंडीतील धामणकरनाका, कामतघर, ताडाळी, गौरीपाडा, अंजूरफाटा इत्यादी ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला, तर इतर ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद होता. (प्रतिनिधी)