शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १0५ अंध शाळांना मिळणार मोफत शैक्षणिक पाठय़पुस्तके

By admin | Updated: January 5, 2015 23:59 IST

केंद्राने केलेल्या अर्थसहाय्यातून ‘नॅब’ पुरविणार ब्रेल साहित्य.

राम देशपांडे /अकोला : अंधांच्या जीवनात ज्ञानरुपी प्रकाशज्योती निर्माण करण्याचं कार्य करणार्‍या 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड' (नॅब) या संस्थेने राज्यातील १0५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठय़पुस्तके देण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेल भाषेतील साहित्य तयार करणे महागात पडत असले तरी, इंग्रजी आणि मराठी माध्यमातील पहिली ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पाठय़पुस्तकांवर ह्यनॅबह्णच्यावतीने ७५ टक्के सूट दिली जाते. गेल्या ६५ वर्षांपासून केवळ दोन यंत्रांच्या सहाय्याने ब्रेल पाठय़पुस्तके तयार करणार्‍या ह्यनॅबह्ण ला वाढत्या छपाई मुल्यामुळे पाठय़पुस्तकांचा दर्जा सांभाळणे देखील कठीण झाले होते. अशा स्थितीत केंद्र शासनाने डेहरादूनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हिज्युअल हॅण्डीकॅप या संस्थेच्या माध्यमातून नॅबला पावणेदोन कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देण्याचे ठरविले आहे. या अनुदानातून राज्यातील १0५ अंध शाळांना मोफत शैक्षणिक पाठय़पुस्तके पुरविणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत देशात ब्रेल प्रेस निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने ह्यनॅबह्णने डेहरादून येथील अंधांसाठी कार्य करणार्‍या देशातील प्रमुख संस्थेकडे नवीन प्रकल्प सादर केला होता. केंद्र शासनाची त्यास परवानगी मिळाली आहे. या संस्थेमार्फत केंद्र शासनाकडू दोन कोटी अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता आहे. या निधीतून ब्रेल साहित्य तयार करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामग्री खरेदी केली जाईल. या माध्यमातून तयार केली जाणारी नवी पाठय़पुस्तके राज्यातील १0५ अंध शाळांना फोफत पुरविण्याचा ह्यनॅबह्णचा विचार असल्याचे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंडचे महेंद्र मोरे यांनी सांगीतले.