शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी उलटून तिघे जागीच ठार

By admin | Updated: March 7, 2017 22:48 IST

भरधाव चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात भुसावळचे तिघे जण जागीच ठार झाले़ ठार झालेल्यांमध्ये १२ वर्षीय बालिका व पाच वर्षीय चिमुरड्यासह चालकाचा समावेश आहे़

ऑनलाइन लोकमतभुसावळ, दि. 7 : भरधाव चारचाकीचे टायर फुटून झालेल्या अपघातात भुसावळचे तिघे जण जागीच ठार झाले़ ठार झालेल्यांमध्ये १२ वर्षीय बालिका व पाच वर्षीय चिमुरड्यासह चालकाचा समावेश आहे़ मलकापूरपासून काही अंतरावर असलेल्या हॉटेल अमनजवळ मंगळवारी दुपारी चार वाजता हा अपघात झाला़लोणार (ता़मेहकर, बुलढाणा) नवजात बालकाच्या नामकरण कार्यक्रमासाठी (छिल्ला) कार्यक्रम आटोपून परतताना ही घटना घडल्याने भुसावळात शोककळा पसरली आहे़सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळच्या मुस्लीम कॉलनीतील इरफान खान इद्रीस खान यांच्या मुलाच्या नामकरण कार्यक्रमासाठी कुटुंबासह आप्तेष्ट सोमवारी सकाळी चारचाकी (एम़एच़१९ ए़पी़९१३०) ने लोणारकडे निघाले होते़ कार्यक्रम आटोपून दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी परतताना मलकापूरजवळील हॉटेल अमनजवळ चारचाकीचे टायर फुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जावून उलटल्याने चारचाकी चालक अफजल खान सलीम खान (वय २८, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) तसेच जुबीयाबी शे़मुस्ताक अहमद (१२) व मुदस्सर खान इम्रान खान (५, मुस्लीम कॉलनी, भुसावळ) जागीच ठार झाले़ १२ प्रवासी किरकोळ जखमीया अपघातात वाहनातील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले तर साहेमाबी अमीरखान (१९) या गंभीर जखमी झाल्या आहेत़ अन्य किरकोळ जखमींमध्ये इरफान खान इद्रीस खान (२४), अमीरखान इद्रीस खान (२६), नजीमाखातून इद्रीस खान (५१), , तबस्सुम इरफान खान (१८), इद्रीस खान अहमद खान (५६), नसीम बी़शेख सलीम (३९), साजीया इम्रान खान (२५), जियान शेख मुस्ताक (वय ४), अलीना शेख इम्रान (४) (सर्व रा़मुस्लीम कॉलनी, भुसावळ) यांचा समावेश आहे़ शहरात शोककळाअपघाताचे वृत्त शहरातील मुस्लीम कॉलनीत समजताच शोककळा पसरली़ अपघातातील जखमींवर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर अपघातग्रस्त चारचाकी शहरातील माजी नगरसेवक शेख आरीफ गनी यांच्या मालकीची असल्याचे सांगण्यात आले़