शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठावर चार कोटींचे ओझे

By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमबाह्य पद्धतीने प्रवेशित ६,६१६ विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २८ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यापीठाला ४ कोटी रुपयांचे ओझे सहन करावे लागणार आहे. यात प्रश्नपत्रिकेच्या ‘मॉडरेशन’पासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतचा खर्च समाविष्ट आहे. विद्वत परिषदेने विशेष परीक्षेसंबंधी अध्यादेशाच्या प्रारूपाला मान्यता दिल्यानंतरच परीक्षा विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली होती. विद्यार्थ्यांची संख्या पाहता नागपुरातच या विद्यार्थ्यांचे केंद्र असावे यादृष्टीने विद्यापीठाचा प्रयत्न सुरू आहे. विद्यापीठाने अधिसूचना काढून विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरावे, असे स्पष्ट केले आहे. यासोबतच विद्यार्थ्यांकडून नामांकन नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंतर्गत मूल्यांकनाचे गुण देणार कोण?दरम्यान, विद्यापीठाने या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी तयारी तर केली आहे. परंतु या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकन आणि प्रात्यक्षिकांचे गुण कोण देणार याबद्दल प्रश्न कायम आहे. ११७ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसारखेच या विद्यार्थ्यांच्या गुणांवर भविष्यात शंका उपस्थित व्हायला नको, असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)