शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकासह चार कंट्रोलरांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: November 22, 2015 02:11 IST

एका २३वर्षीय महिला बस वाहकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून एका एसटी चालकासह चार वाहतूक निरीक्षकांविरुद्ध (कंट्रोलर) श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात

श्रीरामपूर : एका २३वर्षीय महिला बस वाहकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून एका एसटी चालकासह चार वाहतूक निरीक्षकांविरुद्ध (कंट्रोलर) श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.श्रीरामपूर बस आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या या पीडित महिलेने यापूर्वी सहायक पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह एसटी व पोलीस दलातील वरिष्ठांकडे निवेदन देऊन या प्रकरणास वाचा फोडली होती. याबाबत शुक्रवारी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ओला यांच्या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे यांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली. त्यानुसार बसचालक राजू अण्णासाहेब शरणागते तसेच वाहतूक निरीक्षक अन्सार शेख, पंढरीनाथ गाडे, आर.बी. शेळके व देवीदास कहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जण विविध कामगार संघटनांचे पुढारी आहेत. (प्रतिनिधी)