शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माजी अॅटर्नी जनरल वहानवटी यांचे निधन

By admin | Updated: September 3, 2014 03:08 IST

भारताचे माजी अॅटर्नी जनरल गुलामहुसैन इसाजी वहानवटी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी येथे निधन झाले.

मुंबई: भारताचे माजी अॅटर्नी जनरल गुलामहुसैन इसाजी वहानवटी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंगळवारी येथे निधन झाले. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक विधी अधिका:याच्या पदावर नियुक्त झालेले ते पहिलेच मुस्लिम होते.
फुफ्फुसाच्या संसर्गामुळे वहानवटी गेले काही दिवस आजारी होते व त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन अंबानी इस्पितळात दाखल केले होते. तेथेच सा. 5.45 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विविहित कन्या व मुलगा असा परिवार आहे.
त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सेंट ङोवियर्स कॉलेजात, तर कायद्याचे शिक्षण शासकीय विधी महाविद्यालयात झाले होते. उच्च व सर्वोच्च न्यायालयात त्यांनी अनेक गाजलेल्या व वादग्रस्त प्रकरणांमध्ये राज्य/केंद्र सरकारचा यशस्वीपणो बचाव केला होता.
घटनात्मक, कंपनी, दिवाणी, फौजदारी व प्रशासकीय अशा कायद्याच्या विविध अंगांचे व्यासंगी ज्येष्ठ वकील असलेले वहानवटी 2क्क्4 पूर्वी पाच वर्षे महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल होते. केंद्रात पहिले संपुआ सरकार सत्तेवर आल्यानंतर जून 2क्क्4 ते जून 2क्क्9 या काळात त्यांना देशाच्या सॉलिसिटर जनरल पदावर नेमले गेले. 2क्क्9 मध्ये संपुआ-2 चे सरकार आल्यावर त्यांची देशाचे 13 वे अॅटर्नी जनरल म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर त्याच पदावर त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ दिली गेली. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर यंदाच्या 27 मे रोजी त्यांनी अॅटर्नी जनरलपदाचा राजीनामा दिला. (प्रतिनिधी)
 
वादग्रस्त कारकीर्द
अॅटर्नी जनरल म्हणून वहानवटी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. त्यांच्या हाताखालील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हरीन पी. रावल यांनी त्यांच्यावर औचित्यभंग व जुलूम जबरदस्तीचा आरोप करून एप्रिल 2क्13 मध्ये राजीनामा दिला होता. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातही त्यांच्यावर आरोप झाले व सीबीआयनेही काही काळ त्यांच्या भूमिकेचा तपास केला होता.