शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाच्या रूपात

By admin | Updated: August 25, 2016 02:43 IST

सुखकर्ता, दु:खहर्ता, श्री गणराय आता चक्क वैष्णवांच्या घरी पंढरीचा राणा पांडुरंगाच्या रुपात मंगल दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे

पेण : सुखकर्ता, दु:खहर्ता, श्री गणराय आता चक्क वैष्णवांच्या घरी पंढरीचा राणा पांडुरंगाच्या रुपात मंगल दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. पांडुरंग श्री विठ्ठलाच्या रुपात पेणच्या गणेशमूर्तिकारांनी गणेशाची मूर्ती साकारली आहे. गणेशभक्तांच्या आवडी निवडीप्रमाणचे रुप सावळे सुंदर अशी कर कटेवर ठेवून विटेवरची ही गणेशमूर्ती भाविकांना पेणच्या सर्वच ठिकाणच्या कार्यशाळेत पहावयास मिळत आहे. तिची मागणीही मोठी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. ही विठ्ठलाच्या रु पातील मोहक गणेशमूर्ती गणेशभक्तांना भुरळ घालत आहे.प्रसन्न भावमुद्रेतील विठ्ठलमूर्तीला बाप्पाचं रुपडं देवून पेणच्या मूर्तीकलेतील भक्तिरसाची कला गणेशमूर्तीत साकारली आहे. तो हा विठ्ठल गणेशोत्सवात बाप्पाच्या रुपात भक्तिभावाने पूजला जाणार आहे. हा सावळा विठ्ठल सर्वांच्याच आवडता असून गणेशमूर्तीच्या रु पात आता त्याचे दर्शन होणार आहे. या गणेशमूर्तीला भक्तांकडून पसंती दिली जात असून बुकिंगलाही मागणी वाढली असल्याचे येथील कलाकारांनी सांगितले.(वार्ताहर)>गणेशमूर्तीला मागणीश्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाचे माहात्म्य लक्षात घेऊन विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्ती कलाकारांनी साकारली आहे. त्यामुळे तो हा विठ्ठल गणेशोत्सवात बाप्पाच्या रुपात भक्तिभावाने पूजला जाणार आहे. हा सावळा विठ्ठल सर्वांच्याच आवडता असून गणेशमूर्तीच्या रु पात आता त्याचे दर्शन होणार आहे. सुंदर अशा सावळ्यारु पातील ही मूर्ती लक्ष वेधून घेत आहे.गणपती बाप्पा