शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

सक्तीने भूसंपादन नाही !

By admin | Updated: October 8, 2016 02:56 IST

राज्यात उद्योगांची भरभराट झाली पाहिजे, तसेच रोजगारही वाढला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

माणगाव : संपूर्ण महाराष्ट्रात निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाचे लोन रायगडमध्ये येऊन ठेपले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा मराठा क्रांती मूक मोर्चा रविवारी २३ आॅक्टोबर रोजी माणगाव येथे होणार असून माणगाव मराठा समाज क्रांती समितीचे सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत आहेत. त्या मोर्चात रायगडातील समस्त मराठा समाजाला सहभागी होता आले नाही. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असलेल्या रायगडात मराठा समाजाचा मूक मोर्चा होण्याकरिता व प्रत्येक खेड्यापाड्यातील मराठ्याला सहभाग होण्यासाठी मोठ्या उत्साहाने जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोपर्डी येथील अमानवी अमानुष हत्येचा निषेध, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल व मराठा आरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठ्यांचे लाखोंच्या उपस्थितीचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मूक मोर्चे निघत आहेत. सार्वजनिक मालमत्तेची हानी न करता, बाजारपेठ बंद न करता सनदशीर मार्गाने मोर्चे निघत आहेत. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात नियोजन बैठका होत आहेत.शनिवारी ८ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वा. मानस लॉज श्रीवर्धन, दुपारी ३ वा. शासकीय विश्रामगृह म्हसळा, रविवार ९ आॅक्टोबर स.११ वा. गणेश मंगल कार्यालय, तळा तर दु. १२ वा. वीरेश्वर मंदिर सभागृह महाड, दु.३ वा. विक्र मराव मोरे सभागृह पोलादपूर, सायं ४ वा. ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा, सोमवार १० आॅक्टोबर दु.२.३० वा. ग्रामपंचायत कार्यालय निजामपूर, मंगळवार ११ आॅक्टोबर सायं.४ वा. माणगावमधील क्षत्रिय मराठा भवन येथे नियोजन सभेचे आयोजन केले आहे. मराठा समाजाच्या मोर्चासाठी संपूर्ण मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक, पुरु ष, महिला, तरु ण, तरु णी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा समाज क्रांती समितीने केले आहे. (वार्ताहर)