शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचतारांकित’ डान्सबारना बंदी!

By admin | Updated: June 13, 2014 02:50 IST

डान्सबारना पंचतारांकित हॉटेलांमधूनही बंदी करण्याची व शिक्षेची रक्कम आणि कालावधीत वाढ करणारी दुरुस्ती सुचविणाऱ्या डान्सबार बंदी कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंत्रिमंडळाने मंजुरी

मुंबई : डान्सबारना पंचतारांकित हॉटेलांमधूनही बंदी करण्याची व शिक्षेची रक्कम आणि कालावधीत वाढ करणारी दुरुस्ती सुचविणाऱ्या डान्सबार बंदी कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आघाडी सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत. उद्या हे विधेयक विधानसभेत आणले जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.राज्यातील तरुण डान्सबारच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहेत, अनेक कुटुंबे याच डान्सबारमुळे देशोधडीला लागली म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात अशा बारवर बंदी आणण्यात आली होती. त्यावर बार मालकांच्या संघटनांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवली होती. राज्यातील तीन ते सात तारांकित हॉटेलांमध्ये या डान्सबारना परवानगी दिली जाते; मात्र अन्य ठिकाणी ती नाकारली जाते. सरकार असा पक्षपात करू शकत नाही, असा आधार न्यायालयाने यासाठी घेतला होता. सरकार विरोधीपक्षांना सोबत घेऊन पुन्हा नव्याने बारबंदी आणेल, असे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी जाहीर केले होते. (विशेष प्रतिनिधी)