शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांत चारशेवर नाटके सेन्सॉर बोर्डाकडे

By admin | Updated: November 12, 2015 03:14 IST

नवीन नाटके रंगभूमीवर येत नाहीत तसेच चांगल्या संहिता मिळत नसल्याची ओरड होत असताना मागील पाच महिन्यांत मात्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे चारशेवर नाटके मंजुरीसाठी आली आहेत.

प्रसन्न पाध्ये,  पुणेनवीन नाटके रंगभूमीवर येत नाहीत तसेच चांगल्या संहिता मिळत नसल्याची ओरड होत असताना मागील पाच महिन्यांत मात्र रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे चारशेवर नाटके मंजुरीसाठी आली आहेत. व्यावसायिक रंगभूमीच्या दृष्टीने हे निश्चित आनंददायी आहे.सध्या वेगवेगळ्या आशय-विषयांवरील नाटके व्यावसायिक रंगभूमीवर येत आहेत. वेगळे विषय असलेल्या नाटकांना रसिकांचीही पसंती मिळत आहे. हौशी कलाकारांच्या स्पर्धा, प्रायोगिक नाट्यप्रयोग पुण्या-मुंबईत सातत्याने होत असतात. त्यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा असतो. व्यावसायिक नाटकांपेक्षा प्रायोगिक रंगभूमीवरील विषय वेगळे व वास्तवदर्शी असतात. सादरीकरणाचा कालावधी तास किंवा दीड तासांपेक्षा जास्त नसतो. हेच विषय पुढे दीर्घांकाच्या स्वरुपात व्यावसायिक रंगभूमीवर येतात. पाच महिन्यात रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे ४१६ व्यावसायिक नाटके मंजुरीसाठी आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ही संख्या गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. हौशी, व्यावसायिक, प्रायोगिक नाटकांना परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र तातडीने देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. लेखक, कलावंतांना त्रास होऊ नये, हा त्या मागचा उद्देश आहे. अनेक संहिता निर्णयाविना प्रलंबित होत्या. त्याबाबतही निर्णय घेण्यात येत असल्याचे ते म्हणाले. मंडळातील सदस्याकडे नाटकाची संहिता पाठविल्यानंतर त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा असते. त्यात जास्त कालावधी जाऊ नये, या दृष्टीने प्रयत्न असतो. परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र मिळेपर्यंत दोन-तीन महिन्यांचा कालावधी जातो. निर्णय तातडीने व्हावा, मंजुरीची निकड बघून एका सदस्याने संहिता वाचून त्याविषयी हरकती, सूचना नोंदवाव्यात, तात्पुरते प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचना केल्याचे नलावडे म्हणाले.