शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारी बोट खडकावर आदळली मच्छीमार सुखरूप : पाचू बंदर किनार्‍यावरील घटना

By admin | Updated: May 17, 2014 22:01 IST

रात्री किनार्‍यावर परतत असताना नायगाव येथील मासेमारी बोट खडकावर आदळून अपघात झाला. यात बोटीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.

नायगाव : मासेमारी करून शुक्रवारी रात्री किनार्‍यावर परतत असताना नायगाव येथील मासेमारी बोट खडकावर आदळून अपघात झाला. यात बोटीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही.ही परतणारी बोट सेंट पिटर (कॅरोस) जेम्स मानकर यांच्या मालकीची आहे. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वसईतील पाचू बंदर किनार्‍यावर येताना उत्तनपासून थोड्या अंतरावर ती खडकावर आदळली. या वेळी १० खलाशी या बोटीवर होते. धडक बसल्यानंतर समुद्रातील लाटांचा तडाखा बसून अल्पावधीतच या बोटीला जलसमाधी मिळाली. यात ३ लाखांची मासळी, वायरलेस मशिन, जाळी, डिझेल, बर्फ, इंजिन, आइस कटर्स मशिन्स हे वाहून गेले. अपघातानंतर सर्व खलाशी पाण्यात उड्या मारू लागले. या वेळी अक्षय तरे (२२) या तरुणाने प्रसंगावधान राखत स्वत:च्या मोबाइलवरून घरी संपर्क साधून हकिकत कळवली. रात्रीच्या अंधारात केवळ त्याच मोबाइलच्या फ्लॅश लाइटवर या मच्छीमारांनी दीड तास पोहून उत्तन चौक बंदर गाठले. एकूण २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.शनिवारी सकाळी ख्रिस्तार्पण व शृंगार या बोटींच्या साहाय्याने अपघातग्रस्त बोट दुपारी १ वाजता किल्लाबंदर किनार्‍यावर आणण्यात आली. यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. या बोटीची ही शेवटची फेरी होती. मात्र या अपघातानंतर सदर बोट दुरुस्त होणे अशक्य आहे. शासनाकडून साहाय्य मिळणे आवश्यक असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.