शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतला डेंग्यूचा पहिला बळी

By admin | Updated: July 13, 2016 21:28 IST

जून अखेरीस सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी साथीचे आजारांचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13 - जून अखेरीस सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईकर सुखावले असले तरी साथीचे आजारांचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. चेंबूर येथील १८ वर्षीय मुलाचा डेंग्यूमुळे सायन रुग्णालयात बुधवारी मृत्यू झाला. हा मुंबईतला डेंग्यूचा पहिला बळी आहे. चेंबूर येथील १८ वर्षीय मुलाला ताप येत असल्याने महापालिकेच्या माँ रुग्णालयात ८ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात उपचार सुरु असूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे दोन दिवसांनी म्हणजे १० जुलै रोजी या मुलाला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. या मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे दोन वाजता या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. साठलेल्या पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होते. घरात साठवलेल्या पाण्यात अधिक प्रमाणात डेंग्यूचे आणि मलेरियाचे डास आढळून येतात. त्यामुळे घरात स्वच्छता ठेवा, सात दिवसांपेक्षा अधिक काळ पाणी साठवून ठेऊ नका, असे आवाहन महापालिका करत आहेत.