शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नरदोडा येथे पहिल्याच पावसात मुरले शेततळ्यात पाणी

By admin | Updated: June 23, 2016 22:50 IST

दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे जलयुक्त शिवारअभियानांतर्गत ८० शेततळे करण्यात आली आहेत. शेततळे यशस्वी झाले का, एका शेततळयातून किती एकर शेतीला सिंचन

ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. २३ -  दर्यापूर तालुक्यातील नरदोडा येथे जलयुक्त शिवारअभियानांतर्गत ८० शेततळे करण्यात आली आहेत. शेततळे यशस्वी झाले का, एका शेततळयातून किती एकर शेतीला सिंचन सुविधा पुरविली जाऊ शकते हे जाणून घेण्यासाठी 'लोकमत'ने प्रातिनिधिक स्वरुपात अरुण विश्वासराव टाले यांच्या शेततळ्याची निवड केली. रविवारी रात्री दर्यापूर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह दोन तास जोरदार पाऊस झाला. त्याअनुषंगाने या शेततळयाची पाहणी केली असता पहिल्याच पावसात या शेततळ्यात मुबलक स्वरुपात जलसाठा झाला. या ठिकाणी पूर्वी अल्पसाठा होता. टाले यांच्या शेतातील हे शेततळे ३० मीटर बाय ३० मिटर व खोली १० फुट या आकाराचे आहे. सन २०१५-१६ या वर्षांत शेततळे खोदण्यात आले. या शेततळ्यात व्यापक जलसाठा झाल्यास त्यातून ६ ते ७ एकर खरीप आणि रबी अशा दोन्ही हंगामातील पिके सिंचनाखाली येऊ शकतात. सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये पाऊस अपेक्षित धरून शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रगतिशील शेतकरी विलास टाले व विलास पोटे या शेतकऱ्यांशी चर्चा केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावातील शेततळयांची पाहणी केली होती. व अनेक नविन शेततळयांचे भूमिपूजनही केले होते. (प्रतिनिधी) १) शेततळ्यात पहिल्याच पावसात जलसाठा झाला. २) सलग पावसाची नोंद झाल्यास व्यापक जलसाठा होऊ शकतो. ३) नरदोडा येथे एकाच गावात सर्वाधिक ८० शेततळी पूर्ण४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरापूर्वीच दिली होती भेट.