शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कार्टून स्पर्धेत विवेक प्रभू केळुसकरांच्या व्यंगचित्राला पहिलं पारितोषिक

By admin | Updated: March 22, 2016 14:36 IST

जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाईन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभ केळुसकर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - महाराष्ट्र सरकारचा जलसंधारण विभाग आणि कार्टूनिस्ट कंबाईन वेलफेअर असोसिएशनने घेतलेल्या कार्टून स्पर्धेत विवेक प्रभूकेळुसकर या व्यंगचित्रकाराच्या कलाकृतीला पहिले पारितोषिक मिळाले आहे. तर कपिल घोलप यांच्या व्यंगचित्राला दुसरे व अनीश वाकडे यांच्या व्यंगचित्राला तिसरे पारितोषिक मिळाले आहे.
महाराष्ट्राला सलग दुसऱ्या वर्षी भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी वाचवा, जलप्रदूषण असे विषय देण्यात आले होते. राज्यभरातून अक्षरश: शेकडो व्यंगचित्रकारांनी उत्कृष्ट व्यंगचित्रे पाठवली. सगळी व्यंगचित्रे इतकी चांगली होत की परीक्षकांचे काम अवघड झाले अशी भावना कार्टूनिस्ट कंबाईन वेलफेअर असोसिएशनच्या प्रभाकर वाईरकरांनी सांगितले.
 
विवेक प्रभूकेळुसकरांचे व्यंगचित्र
 
 
 
कपिल घोलप यांचे व्यंगचित्र
 
 
अनीश वाकडे यांचे व्यंगचित्र