शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री गुरुजींनी घेतला पहिलीचा तास

By admin | Updated: June 15, 2016 18:31 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाघोली येथिल जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेमध्ये पहिल्याच्या मुलांना शिकवले. त्यावेळी ते स्वत आपल्या शालेय आठवणीत रमले

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवस पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी वाघोली येथिल जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेमध्ये पहिल्याच्या मुलांना शिकवले. त्यावेळी ते स्वत आपल्या शालेय आठवणीत रमले. आज दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास आज वाघोलीच्या शाळेत पोहचले. त्यावेळी त्यांनी, मुलांनो आपण आज काय शिकलो ! संघटित झाल्यास आपण आपला विकास करु शकतो.... '  कसे मिळेल पाणी.. ही कथा त्यांनी सांगितली आणि ते त्यांच्या शालेय जीवनात रमून गेले. प्रत्येक विद्यार्थीनीशी त्यांनी संवाद साधत प्रश्न जाणून घेतले. 
 
मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आज हवेली तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि २ येथे भेट देऊन इयत्ता पहिली आणि इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
 
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, गटविकास अधिकारी संदीप कोहीनकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, गट शिक्षण अधिकारी ज्योती परिहार आदी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इयत्ता पहिलीच्या बालभारतीतील 'कसे मिळेल पाणी' ही कथा मुलांना सांगून स्वत:च्या गावातील पाण्याची समस्या व संघटितपणे त्यावरील केलेली उपाययोजना हा संदेश यातून दिला.