शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पहिली ते आठवीची मूल्यमापन चाचणी आजच होणार - शिक्षण विभाग

By admin | Updated: April 6, 2017 05:30 IST

पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे घेतली

मुंबई: पहिली ते आठवी वर्गात शिकणाऱ्या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे घेतली जाणारी मूल्यमापन परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार म्हणजे गुरुवारपासून घेतली जाणार आहे. बुधवारी मूल्यमापन परीक्षेचा आठवीचा पेपर फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याने वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार असल्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मूल्यमापन करण्यासाठी घेतली जाणारी परीक्षा पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भाषा विषयासाठी घेतली जाते. या विषयांची संकलित मूल्यमापन २ ही चाचणी ६, ७ एप्रिलला घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परीक्षेच्या आदल्या दिवशी आठवीचा एक पेपर फुटल्याचे वृत्त पसरले. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलल्याचे वृत्त पसरले होते. प्रथम भाषा विषयाची लेखी चाचणी ६ एप्रिल रोजी आणि गणिताची लेखी चाचणी ७ एप्रिल रोजी घेण्यात येईल. (प्रतिनिधी)