शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा जिल्हाध्यक्षांच्या भावावर गोळीबार

By admin | Updated: June 30, 2017 01:30 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक विक्रम पावसकर यांचा धाकटा भाऊ अजय पावसकर यांच्यावर तिघांनी गोळीबार केला.

लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड (जि.सातारा) : भाजपचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक विक्रम पावसकर यांचा धाकटा भाऊ अजय पावसकर यांच्यावर तिघांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या चारही गोळ्या चुकवित अजय यांनी हल्लेखोरांवर दगडांचा मारा केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले. बुधवारी रात्री हा थरार घडला. कऱ्हाडातील पावसकर कुटुंबीय अनेक वर्षापासून हिंदू एकता आंदोलनचे काम करतात. अजय यांचे वडील विनायक पावसकर, आई विद्या पावसकर व मोठा भाऊ विक्रम हे तिघे कऱ्हाड येथे नगरसेवक असून विक्रम हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. अजय यांचा बांधकाम व्यवसाय आहे. बुधवारी रात्री अजय मित्रांसह कारमधून मलकापूर येथे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. जेवण करीत असताना अजय यांनी मोबाईलवरुन कॉल केला. बोलत ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभे होते. त्याचवेळी त्यांना गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता काही अंतरावरील महामार्गावर एकजण हातात पिस्तूल रोखून उभा असल्याचे निदर्शनास आले. संबंधित व्यक्ती अजय यांच्या दिशेने गोळ्या झाडत होती. हल्लेखोराने सलग झाडलेल्या गोळ्या अजयनी चुकविल्या. त्या हल्लेखोरांच्या दिशेने दगड मारण्यास सुरूवात केली. तसेच आरडाओरडा केला.अजय यांच्या ओरडण्यामुळे हॉटेलमधील मित्र बाहेर आले. तोपर्यंत गोळ्या झाडणारी व्यक्ती आणि अन्य दोघे पसार झाले.