शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा तालुक्यात झापास आग, हजारांचे नुकसान

By admin | Updated: May 28, 2016 10:56 IST

सटाणा तालुक्यातील वटार येथे झापास आग लागून अंदाजे ३० ते ४० हजार रुपयाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

ऑनलाइन लोकमत
सटाणा, दि. २८ -  सटाणा तालुक्यातील वटार येथे झापास आग लागून अंदाजे ३० ते ४० हजार रुपयाच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. येथील शेतमजूर निबां किसन माळी हे सर्व लग्नासाठी गेल्याने घराला आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी माणुसकी दाखवत पूर्व प्रयत्न करून आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी भयानक होती की सर्व जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रशांत बागुल, उपसरपंच पोपट खैरनार यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत प्रत्यक्ष घटनेची पाहणी केली. त्यानंतर तलाठी मेधणे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व रीतसर पंचनामा करून घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सरपंच प्रशांत बागुल, उपसरपंच पोपट खैरनार, अनिल पाटील, माझी सरपंच रामदास खैरनार, मनोज बागुल, बाजीराव खैरनार, संतोष बागुल, चेतन गांगुर्डे, त्रंबक गांगुर्डे, रामदास जाधव, रामकृष्ण खैरनार, हरी बापू खैरनार, ग्रामसेवक एस. व्ही. काकळीज, फकीरा खैरनार, हरिष खैरनार, हरिभाऊ खैरनार, दशरथ खैरनार आदींसह मोठया संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.