शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी घोटाळ्याच्या चौकशीला मुहूर्त सापडेना

By admin | Updated: June 13, 2014 02:56 IST

सुमारे सहा हजार कोटींच्या आदिवासी विकास खरेदी घोटाळ्याची चौकशी अद्याप सुरू झाली नसून याने संतप्त झालेल्या उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

मुंबई : सुमारे सहा हजार कोटींच्या आदिवासी विकास खरेदी घोटाळ्याची चौकशी अद्याप सुरू झाली नसून याने संतप्त झालेल्या उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़न्यायालय म्हणाले, शासन न्यायालयाच्या आदेशाची गंभीर दखल घेत नाही़ हे चुकीचे असून शासनाने तत्काळ याची चौकशी सुरू करावी़ तसेच यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एम़ जी़ गायकवाड यांनीही आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात असे आदेश न्यायालयाने या वेळी शासनाला दिले़या प्रकरणी बहिराम मोतीराम यांनी जनहित याचिका दाखल केली आहे़ शासनाच्या विविध आदिवासी विकास योजनेंतर्गत झालेल्या वस्तूू खरेदीतही घोटाळा झाला आहे़ हा घोटाळा तब्बल सहा हजार कोटींचा असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे़ याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश गायकवाड यांची समिती दोन महिन्यांपूर्वी नेमली़ पण अद्याप ही चौकशी सुरू झाली नसल्याचे मोतीराम यांचे वकील राजेंद्र रघुवंशी यांनी गुरुवारी न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणले़ (प्रतिनिधी)