शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर व्हॉटसअ‍ॅप चे नवीन फिचर व्हिडीओ कॉलिंग सुरु

By admin | Updated: October 21, 2016 22:37 IST

सध्या मेसेजिंग अ‍ॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २१ - सध्या मेसेजिंग अ‍ॅप ची प्रचंड क्रेझ आहे. जणू काही हे मेसेजिंग अ‍ॅप म्हणजे लोकांच्या प्राथमिक गरजांपैकीच एक गरज झाले आहेत. या मध्ये व्हॉट्सअ‍ॅप , फेसबुक मेसेंजर ,हाईक आदी मेसेंजर अ‍ॅप ची चलती आहे. त्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जगभरात सगळ्यात जास्त होतो आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजर अ‍ॅप आहे. आपल्या युझर्स ला नेहमी नविन नविन फिचर्स देण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअ‍ॅप नेहमी पुढे असतो. याच कारणामुळे दररोज व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणाऱ्या युझर्स ची संख्या वाढतच आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप ने त्यांच्या युझर्सला अजून एक नविन फिचरची भेट दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.मात्र हे फीचर सध्या विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे.

तस बघीतले तर मेसेंजिंग अ‍ॅप च्या दुनियेत व्हिडीओ कॉलिंग ही सेवा काही नवीन नाही . कारण या अगोदर स्नॅपचॅट ,फेसबुक मेसेंजर ,व्हायबर ,हँगआउट तसेच व्हिडीओ कॉलिंगचा बादशहा अशी ज्याची ओळख आहे ते म्हणजे स्काईप आदी मेसेंजिंग अ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग ही सेवा आधीपासूनच देत आहे. मात्र टेक्नोसॅव्ही जगतात व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलिंग फीचर कधी सुरु करतो यावर जगभरातील टेक्नो प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. आता मात्र व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.मात्र हे फीचर सध्या विंडोज फोनवर बीटा व्हर्जन वर उपलब्ध आहे.

मात्र हे व्हिडीओ कॉलिंग फीचर अँड्रॉइड आणि आयओएस साठी कधी उपलब्ध होणार याविषयी ठोस माहिती नाही. मात्र सध्या जरी फक्त विंडोज फोनवर व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर उपलब्ध असले तरी लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस साठी हे फिचर उपलब्ध होईल अशी आशा करायला हरकत नाही .