शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये!

By admin | Updated: December 13, 2015 01:05 IST

प्राथमिक फेरीत सुमारे ३२७ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यभरातील १८ आणि गोव्याचे एक अशा १९ सर्वोत्कृष्ट नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये २ जानेवारीपासून घेण्याचे निश्चित

- महेंद्र सुके,  ठाणेप्राथमिक फेरीत सुमारे ३२७ नाटकांमधून सर्वोत्कृष्ट ठरलेल्या राज्यभरातील १८ आणि गोव्याचे एक अशा १९ सर्वोत्कृष्ट नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये २ जानेवारीपासून घेण्याचे निश्चित झाले आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ५५व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे तीन लाखांचे प्रथम पारितोषिक मिळवण्यासाठी या १९ संस्था झुंजणार आहेत.या स्पर्धेची प्राथमिक फेरी राज्यभरातील १९ केंद्रांवर घेण्यात आली होती. त्या प्रत्येक केंद्रातूनएक नाटक अंतिम फेरीसाठी निवडण्यात येणार होते. मात्र अहमदनगरमधून एकही नाटक अंतिम फेरीसाठी पात्र नाही, असा निकाल लागला. सोबतच दिल्ली केंद्राचे दरवर्षी एक नाटक या स्पर्धेसाठी पाठवण्यात येते. या वर्षीपासून दिल्ली केंद्र बंद झाले. २१ जानेवारीला गोवा केंद्रात सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या नाटकाने या स्पर्धेची सांगता होणार असून, तिथली प्राथमिक फेरी सध्या सुरू आहे.