शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

चिमुकलीला पित्याने आदळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 03:05 IST

खर्च करण्यासाठी पैसे का देत नाही, या कारणावरून पत्नीला लोखंडी फुकणीने बेदम मारहाण करीत निर्दयी पित्याने तीन वर्षीय

गोरेगाव (जि. हिंगोली) : खर्च करण्यासाठी पैसे का देत नाही, या कारणावरून पत्नीला लोखंडी फुकणीने बेदम मारहाण करीत निर्दयी पित्याने तीन वर्षीय चिमुकलीच्या पायाला धरून जमिनीवर आदळले. त्यात तिचा ११ फेब्रुवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला.म्हाळशी येथील रेणुकाबाई पांढरे मोलमजुरी करतात. जेवणानंतर शुक्रवारी रात्री त्या मुलीसोबत घरात झोपल्या होत्या. रात्री पती विश्वनाथ आला. खर्च करण्यासाठी मजुरीचे पैसे का देत नाही, म्हणून रेणुकाशी त्याने वाद घातला. लोखंडी फुंकणीने रेणुकाला त्याने बेदम मारहाण केली. रागाच्या भरात तीन वर्षीय मुलगी ईश्वरीचे दोन्ही पाय धरून त्याने तिला जमिनीवर आपटले. जबर दुखापतीमुळे ती बेशुद्ध पडली. हा प्रकार कोणास सांगितला तर जिवे मारून टाकीन, अशी धमकी देत पत्नी व मुलीस त्याने घरामध्ये डांबून ठेवले. विश्वनाथ पांढरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)