शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून प्राणघातक हल्ला

By admin | Updated: April 30, 2016 03:34 IST

पामटेंभी येथे राहणाऱ्या राजु ब्रिजनंदन पटेल (४५) याने रामलखन सिंग यांच्यावर चाकुने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला

पालघर : अनैतिक संबंधाच्या प्रकरणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर पामटेंभी येथे राहणाऱ्या राजु ब्रिजनंदन पटेल (४५) याने रामलखन सिंग यांच्यावर चाकुने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत पाम टेंभी येथील एका चाळीत राहणाऱ्या आरोपी राजु पटेल यांचे शेजारी राहणाऱ्या एका विवाहीत महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यावरून त्याचे आपल्या बायकोशी नेहमीच कडाक्याचे भांडणे होत असत. दिनांक २२ एप्रिल रोजी रात्रौ ८ वाजून ४५ मिनिटांनी या दोन्ही पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाल्यानंतर शेजारी राहणारा त्याचा मित्र रामलखन सिंग त्यांचे भांडणात मध्यस्थी करण्यासाठी मध्ये पडला. याचवेळी रागाने बेफाम झालेल्या आरोपी राजु पटेल यांनी घरात भाजी कापण्यासाठी पडलेली सुरी घेऊन रामलखन याच्यावर सपासप वार केले आणि तो पळून गेला. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पसार झाला.या प्रकरणी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एच ढोकले यांनी अधिक तपास करून पाम येथे एका निर्मनुष्य भागात लपुन बसलेल्या आरोपीला पकडण्यात यश मिळविले. पोलीसांनी भादवी कलम ३०७ अन्वये खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. (वार्ताहर)