शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

By admin | Updated: July 28, 2016 20:49 IST

अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्रावरच पीक विमा रक्कम भरून घेतली जात होती. मात्र, गुरुवारपासून ७/१२ व ८-अचीही मागणी होऊ लागली.

ऑनलाईन लोकमतचौसाळा (ता. बीड) : अद्यापपर्यंत केवळ पीक पेरा प्रमाणपत्रावरच पीक विमा रक्कम भरून घेतली जात होती. मात्र, गुरुवारपासून ७/१२ व ८-अचीही मागणी होऊ लागली. त्यामुळे आडवणूक होत असल्याचा आरोप करुन संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांना गुरुवारी कोंडून ठेवले.  जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून लेखणी बंद आंदोलन होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. गुरुवारी बँकेचा कारभार सुरूळीत होताच विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यापूर्वी पीक पेरा प्रमाणपत्रावर विमा भरला जात होता. आता नव्यानेच सात/बाराची मागणी होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आल्या पावली परतावे लागत होते. शेतकऱ्यांचे हाल पाहता पीक पेऱ्यावरच विमा भरून घेण्याची मागणी शिवसेनेचे पं.स. सदस्य विलास महाराज शिंदे यांनी केली होती; मात्र अधिकाऱ्यांची अरेरावी वाढत असताना संतप्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी येथील शाखेला कुलूप ठोकले. शिपायांसह अधिकारी, कर्मचारी कुलूपबंद शाखेतच अडकून राहिले होते.दुपारी दोनच्या सुमारास ठोकलेले टाळे सायंकाळी ६ वाजेपर्यंत उघडण्यात आले नव्हते. पीक विमा भरण्यासंदर्भात ठोस आश्वासन दिल्यानंतरच टाळे उघडणार असल्याचे संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी चंद्रसेन गुंजाळ, पी.डी. मुंडे, बापू भांड आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना हुलकावणी देत कर्मचारी मागच्या दरवाजाचे बाहेर पडले.