शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनो, राज्यकर्त्यांना सोबत घेऊन आत्महत्या करा!-प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: June 24, 2016 01:42 IST

सरकार शेतक-यांप्रति संवेदनशिल नसल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप.

अकोला: शेतकर्‍यांनी स्वत: आत्महत्या करण्यापेक्षा, आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या आमदार, खासदार, राज्यकर्ते व संबंधितांना सोबत घेऊन आत्महत्या करावी, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केले.अकोला जिल्हा परिषदेत मोफत बियाणे वाटप कार्यक्रमानंतर अँड. प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी चर्चा करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या बाजूने राज्य सरकार उभे राहिले नाही. हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला. अकोला जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यातील अल्पभूधारक ३ हजार ५00 शेतकर्‍यांना कपाशीचे बियाणे मोफत वाटप करण्याची योजना राबवित आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी हाच कार्यक्रम राज्य सरकारने राबविला पाहिजे, असे ते म्हणाले. गुजरातमध्ये बीटी कपाशीचे बियाणे प्रतिपिशवी ३५0 रुपये दराने विकले जाते. तेच बियाणे महाराष्ट्रात एका खासगी कंपनीचे निशाण लावून प्रतिपिशवी ८00 रुपये दराने विकले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी बीटी कपाशी बियाणे विक्रीसंदर्भात राज्य सरकारने गुजरात सरकारच्या धोरणाचे अनुकरण केले पाहिजे, असेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.