शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

घटस्फोटित तरुणीचे पोलिसाकडून शोषण

By admin | Updated: May 1, 2015 02:05 IST

घटस्फोटित तरुणीला एका विवाहित पोलीस अधिकाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या नावावर तब्बल दीड वर्ष तिचे शारीरिक शोषण केले आणि ऐनवेळी लग्नाला नकार दिला.

जळगाव : ‘खाकी वर्दी’ला मान खाली घालायला लावणारी व मन सुन्न करणारी घटना जळगाव पोलीस दलात घडली आहे. केसच्या निमित्ताने घटस्फोटित तरुणीला एका विवाहित पोलीस अधिकाऱ्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाच्या नावावर तब्बल दीड वर्ष तिचे शारीरिक शोषण केले आणि ऐनवेळी लग्नाला नकार दिला. बिंग फोडू नये यासाठी पीडित तरुणीला पैशांचे आमिष व प्रसंगी धमक्याही देण्यात आल्या, अशी तक्रार तिने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पीडित तरुणीने ‘लोकमत’ कार्यालयात येऊन पोलिसांना दिलेले निवेदन तर दाखवलेच मात्र आपबितीही कथन केली.या प्रकरणात एका महिला समाजसेविकेचा समावेश असून तिच्याकडूनही पीडित तरुणीला घरी जाऊन धमक्या दिल्या जात आहेत. न्यायासाठी दाद मागूनही पोलीस दलाच्या बदनामीपोटी पोलीस हे प्रकरण दडपत असल्याचाही आरोप तिने केला आहे. (प्रतिनिधी)