शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
6
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
7
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
8
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
9
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
10
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
11
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
12
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
13
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
14
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
15
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
16
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
18
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
19
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
20
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 

खडसेंप्रकरणी समितीकडून अहवालाची अपेक्षा

By admin | Updated: March 14, 2017 22:40 IST

उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेसाठी झोटिंग समितीने आपले कामकाज तहकुब करू नये, शासनाला समितीकडून अहवालाची अपेक्षा आहे

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 14 - उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेसाठी झोटिंग समितीने आपले कामकाज तहकुब करू नये, शासनाला समितीकडून अहवालाची अपेक्षा आहे, असा युक्तीवाद एमआयडीसीचे वकील अ‍ॅड. अनिरुद्ध जलतारे यांनी मंगळवारी केला.पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी झोटिंग समितीपुढे सुरु आहे. माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर या प्रकरणी आरोप आहेत.

गेल्या ६ मार्च रोजी यावर सुनावणी होती. परंतु तेव्हा मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात सुरु असलेल्या याचिकेचा हवाला देत ही सुनावणी तहकूब करून १४ मार्च रोजी ठेवण्यात आली होती. त्यानुसार आज सुनावणी झाली तेव्हा एमआयडीसीतर्फे अ‍ॅड अनिरुद्ध जलतारे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी सांगितले की कमीशन ची नेमणूक ही सरकारतर्फे करण्यात आली आहे आणि कमीशन कडून शिफारशी अपेक्षित आहेत.

हायकोर्टात उकानीने एक याचिका दाखल केली होती ती आता ४ आठवड्यानंतर सुनावणीस येईल. सदर याचिकेमुळे कमीशनचे  कामकाज तहकूब करण्याची गरज नाही आणि तसे काही न्यायनिर्णय एमआयडीसीतर्फे युक्तिवादात दाखल करण्यात आले . दुसऱ्या एका याचिकेवर कारवाई करतांना माननीय उच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता त्या निर्णयाची प्रत सादर करण्याचा आदेश चौकशी समितीने दिला आहे. सदर निर्णयाचे अवलोकन करून चौकशी समिती पुढील कारवाई ठरवेल.