शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेस वे वर आँईल सांडले, पिकनिकला निघालेल्या पर्यटकांचे हाल

By admin | Updated: July 17, 2016 10:59 IST

अमृतांजन पुलाजवळ एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने ऑइलचा टँकर लीक झाला.

ऑनलाइन लोकमत 

लोणावळा, दि. १७ -  मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास अमृतांजन पुलाजवळ एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने ऑइल चा टँकर लीक झाला. अमृतांजन जवळील उतारावर ही घटना घडल्याने रस्त्यावर सर्वत्र दूरवर ऑइल पसरले होते. यामुळे मुंबई कडून पुण्याकडे येणारी वाहतूक पहाटेपासून विस्कळीत झाली आहे. 
 
मार्गावर सांडलेले ऑइल धुवून काढण्यात आयआरबी कंपनी व महामार्ग पोलीसांना यश आले आहे. त्यामुळे पहाटे काही काळ ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरु झालीय पण वाहनांच्या लांबवर रांगा लागल्याने ती संथ गतीने सुरु असून वाहतूक कोंडी पूर्ववत होण्यासाठी आजून काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
 
रविवारच्या सुट्टीमुळे आज लोणावळा व इतर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी आज मुंबईकर पर्यटक सकाळीच बाहेर पडले मात्र द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्याने त्यांना या कोंडीत अडकून पडावे लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.