शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर साताऱ्यात ‘सब कुछ राष्ट्रवादी’

By admin | Updated: March 15, 2017 00:23 IST

जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली.

सातारा : जिल्ह्यातील अकराही पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागली. खंडाळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी काँग्रेस तर कऱ्हाडच्या उपसभापतिपदी कऱ्हाड विकास आघाडीचा सदस्य विराजमान झाला. उर्वरित सर्व ठिकाणी राष्ट्रवादीचाच गजर झाला आहे. सातारा पंचायत समितीच्या सभापतीपदी मिलिंद कदम व उपसभापतीपदी जितेंद्र सावंत यांची निवड झाली. हे दोघेही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक आहेत. खंडाळा पंचायत समितीत राष्ट्रवादीचे मकरंद ऊर्फ मारुती मोटे सभापती तर काँग्रेसच्या वंदना अविनाश धायगुडे या उपसभापती झाल्या. फलटण पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या रेश्मा भोसले सभापती झाल्या आहेत. सोलापूर : राष्ट्रवादीकडे तीन पंचायत समित्या आल्या असून भाजपने देखील तीन सभापती पदे घेतली आहेत़ काँग्रेसला आणि सेनेला अवघ्या एका पंचायत समितीवर समाधान मानावे लागले आहे़ तीन ठिकाणी आघाड्यांचे सभापती निवडणूक आले आहेत़ पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या ठिकाणी भाजपने आपला झेंडा लावला आहे़ माळशिरस, माढा आणि बार्शी या ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती झाले आहेत़ सागोला,मंगळवेढा आणि मोहोळ या ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे सभापती झाले तर काँग्रेस आणि सेनेला अवघ्या एका-एका सभापतीपदावर समाधान मानावे लागले़