शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

सत्तेत असतानाही विखेंना त्रास होताच- माणिकराव ठाकरे

By admin | Updated: July 9, 2017 13:02 IST

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना काँग्रेस सत्तेत असतानाही त्रास होताच अशी कबुली देत मुख्यमंत्री व विखे यांची मैत्री पक्षविरहीत

आॅनलाइन लोकमतपारनेर, दि़ ९ - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना काँग्रेस सत्तेत असतानाही त्रास होताच अशी कबुली देत मुख्यमंत्री व विखे यांची मैत्री पक्षविरहीत असल्याचे काँग्रेस नेते व विधान परीषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी सांगितले़रविवारी पारनेर येथे एका कार्यक्रमाला ठाकरे आले होते़ तहसीलदार भारती सागरे यांनी ठाकरे यांचे स्वागत केले़ त्यानंतर ठाकरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सध्याचे सरकार घरच्यासारखे वाटत असल्याचे सांगीतले होते़ विखे यांच्या या विधानाबाबत ठाकरे यांना छेडले असता ठाकरे म्हणाले, काँगे्रसची व राज्याची बाजू विखे सक्षमपणे मांडत आहेत़ त्यांना काँगे्रस सत्तेत असतानाही त्रास होताच़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांची मैत्री राजकारणविरहीत आहे.