शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आणि भ्रष्टाचाराचं समीकरण- नारायण राणे

By admin | Updated: May 26, 2016 20:22 IST

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

सिंधुदुर्ग, दि. 26- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रातल्या सत्तेत भाजपनं दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर राज्यभरात केलेल्या जल्लोषाचा नारायण राणेंनी निषेध व्यक्त केला आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या राजवटीत प्रशासनात सावळागोंधळ असून, भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण झाल्याचं म्हणत नारायण राणेंनी युती सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शोधल्यास भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं सापडली, अशी टीका नारायण राणेंनी मोदी सरकारवर केली आहे. भाजप म्हणतं भ्रष्टाचार नाही, मग केलेल्या जाहिरातींसाठीचा पैसा कुठून आला, हा भ्रष्टाचार नाही तर काय, असं नारायण राणेंनी भाजपवर निशाणा साधला.
भाजप आणि भ्रष्टाचार हे समीकरण झालं आहे. सरकारनं एफएसआय वाढवून हजारो कोटींची उलाढाल केली आहे. त्या उलाढालीतून आलेला पैसा कोणाच्या खिशात  गेला, असं वक्तव्य करत नारायण राणेंनी भाजपवर कुरघोडी केली. माझं सध्या सिंधुदुर्गाच्या विकासाकडे लक्ष्य असल्याचंही यावेळी नारायण राणेंनी आवर्जून सांगितलं आहे.