शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनासाठी नावनोंदणी १ डिसेंबरपासून

By admin | Updated: November 19, 2014 04:58 IST

पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांची ढोबळमानाने रूपरेषा निश्चित करण्यात आली

पुणे : पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांची ढोबळमानाने रूपरेषा निश्चित करण्यात आली असून, यंदाही कविसंंमेलन, परिसंवाद, मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. संमेलनासाठीच्या प्रतिनिधी शुल्क नोंदणीला १ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.संत नामदेव यांच्या घुमान या कर्मभूमीत ३ ते ५ एप्रिलदरम्यान साहित्य संमेलन रंगणार आहे. यासंदर्भात साहित्य महामंडळ आणि संयोजन समितीची नुकतीच कलबुर्गी येथे बैठक झाली. त्यामध्ये संमेलनामधील कार्यक्रमांचा संक्षिप्त तपशील महामंडळातर्फे जाहीर करण्यात आला. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, उद्घाटन आणि निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. दुसऱ्या दिवशी ४ एप्रिल रोजी मुलाखत, ४ परिसंवाद आणि सेलिब्रिटींचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तिसऱ्या दिवशी मुलाखत, अभिरूप न्यायालय, २ परिसंवाद आणि निमंत्रितांचे कविसंमेलन रंगणार आहे. संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाला पंजाबी-हिंदी साहित्यकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार संमेलनाच्या समारोपाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू साहित्यिक रहमान राही उपस्थित राहणार आहेत. संमेलनासाठी प्रवास, निवास, जेवण यांकरिता ३ हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आह. (प्रतिनिधी)