शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून सुरू

By admin | Updated: May 26, 2017 04:16 IST

राज्यभरातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने सुरू होत असल्याचे राज्य सीईटी सेलतर्फे गुरुवारी जाहीर केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने सुरू होत असल्याचे राज्य सीईटी सेलतर्फे गुरुवारी जाहीर केले. ५ जूनपासून आॅनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी सुविधा केंद्राची सोय कोी आहे. अर्ज भरण्यासाठी असलेली केंद्रे ही सुटीच्या दिवशीही कार्यरत राहणार आहेत. राज्य सीईटी सेलतर्फे जाहीर केलेल्या या वेळापत्रकानुसार बारावी उत्तीर्ण आणि सीईटी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज भरण्यासाठीच्या केंद्रांची यादी  www.dtemaharashtra.gov.in/fe2017 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सीईटी सेलतर्फे जाहीर करण्यात आलेले संभाव्य वेळापत्रकआॅनलाइन अर्ज : ५ जून ते १७ जूनकागदपत्रांची तपासणी, सुधारणा - ५ जून ते १७ जूनसंभाव्य गुणवत्ता यादी : १९ जूनयादीवर हरकती मांडणे - २० जून ते २१ जून (सायं. ५ पर्यंत)अंतिम गुणवत्ता यादी - २२ जूनकॅप राउंडचे संभाव्य वेळापत्रककॅप राउंडसाठी यादी प्रसिद्ध : २२ जूनआॅप्शन फॉर्मचे आॅनलाइन सादरीकरण : २३ जून ते २६ जूनकॅप राउंडसाठी तात्पुरती यादी प्रसिद्ध - २८ जून संध्या. ५ वाजेपर्यंत एआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - २९ जून ते ३ जुलैकॅप राउंड दोनसाठी यादी - ५ जुलैआॅप्शन फार्मचे आॅनलाइन सादरीकरण - ५ जुलै ते ८ जुलैतात्पुरती यादी - १० जुलैएआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - ११ जुलै ते १४ जुलैकॅप राउंड तीनसाठी यादी - १६ जुलैआॅप्शन फॉर्ममध्ये बदल करण्यासाठी वेळ - १६ जुलै ते १९ जुलैतात्पुरती यादी - २१ जुलैएआरसी सेंटरवर रिपोर्टिंग - २२ जुलै ते २४ जुलै