शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदे भरणार - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 04:48 IST

पालघरमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील तसेच दर दोन महिन्यांनी या कुपोषणग्रस्त भागाचा दौरा केला जाईल

रवींद्र साळवे,

मोखाडा- पालघरमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील तसेच दर दोन महिन्यांनी या कुपोषणग्रस्त भागाचा दौरा केला जाईल असेही असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.त्यांनी मोखाडा तालुक्यातील कळमवाडा येथे सागर वाघ आणि खोच येथील ईश्वर सवरा यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.पालघर कुपोषणाचे बळी ठरलेल्या कुटुंबियांच्या व त्यांच्या भावंडांच्या शिक्षण व पालन पोषणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली . आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी आज या दौऱ्याला दांडी मारली. मुंडे यांनी दिलेल्या आश्वासने कधी, केव्हा, कशी पूर्ण केली जातील याचा उल्लेख केला नाही. मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजाराची मदत तात्काळ देण्याऐवजी त्यांनी नुसती तिची घोषणा केली. श्रमजीवीचे नेते विवेक पंडित यांची भेट घेण्याचे मान्य केल्यामुळे श्रमजीवीने या दौऱ्यात कोणतेही शक्ती प्रदर्शन केले नाही. >कुपोषित राहुलचा मृत्यूजव्हार/नाशिक : बोपदरी ग्रामपंचायतीतील रुईघर येथील राहुल वाडकर या दोन वर्षांच्या कुपोषित बालकाचा बुधवारी पहाटे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. मृत्यूची चौकशी केली जाईल तसेच कुटीर रूग्णालयातील सुविधा वाढविल्या जातील, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.