शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममधील अख्ख्या गावात होते वीज चोरी

By admin | Updated: January 23, 2017 20:06 IST

मालेगाव तालुक्यातील पांगरखेडा येथे जवळपास अख्खे गावचं वीज चोरी करीत असल्याचे लोकमतने

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 23 - मालेगाव तालुक्यातील पांगरखेडा येथे जवळपास अख्खे गावचं वीज चोरी करीत असल्याचे लोकमतने २२ जानेवारी रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनवरून दिसून आले.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन जवळ असलेल्या पांगरखेडा हे पूनर्वसित गाव आहे. गावात अद्याप अनेक सुविधा पोहचल्या नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. अनेकांनी विद्युत पुरवठयासाठी अर्जही केल्याची माहिती असून त्यांना अद्याप वीज कनेक्शन मिळाले नाही. या गावातून फेरफटकामारला असता जवळपास संपूर्ण घरावर मेन लाईनवरुन आकोडे टाकून वीज पुरवठा घेण्यात आला आहे. यापूर्वी असलेले विद्युत कर्मचारी यांना याची कल्पना नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. सद्यस्थितीत असलेले वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांच्याशी संपर्क केला असता आपण नवीन असल्याने याची कल्पना नसल्याचे सांगितले. एकीकडे  वीज चोरीबाबत कारवाई होत असतांना दुसरीकडे अख्खे गाव विज चोरी करीत असून याची कल्पना कंपनीला नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रत्येक घरासमोरील खांबावर एक लांब बांबू व खांबावर असलेल्या तारावर आकडा टाकून घरात वीज पुरवठा नेण्यात आला आहे. अख्खे गाव आकडा टाकून वीज चोरी करत आहे याचे नेमके कारणही अद्याप कंपनीने शोधले नाही.
 ''पांगरखेडा येथे आकोडे टाकून वीज चोरी होत असल्याची आपल्याला कल्पना नाही. मी गत महिन्यापासून येथे कार्यरत झालो असल्याने अनभिज्ञ आहे. माझे बऱ्याच गावात भेटी देवून झाल्या आहेत. तेथे आढळलेले गैरप्रकार थांबविले असून, पांगरखेडा येथेही लवकरच भेट देवून तेथे वीज चोरी होत असल्यास त्याला रोखण्यात येईल. आपण सदर बाब निदर्शनास आणून दिल्याने आधी या गावाची पाहणी जरुन केल्या जाणार आहे, असे जीवन इंगळे सहायक अभियंता, शिरपूर जैन वीज वितरण कंपनी यांनी सांगितले.