शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

निवडणूक निकाल LIVE बघा लोकमतच्या मोबाईल अ‍ॅपवर

By admin | Updated: October 19, 2014 00:34 IST

सत्तासंघर्षाचं वृत्तांकन www.lokmat.com च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवले असून निकालाच्या दिवसांचे वृत्तांकन मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात असून १५ आॅक्टोबरच्या मतदानयज्ञात राज्यातील सूज्ञ जनता कुणाचे सरकार स्थापन करणार हे १९ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचं नि:पक्षपाती वृत्तांकन www.lokmat.com च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवले आहे. आता शेवटच्या व अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचे म्हणजे मतदानाच्या व निकालाच्या दिवसांचे वृत्तांकन तुमच्या तळहातावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. जर, तुम्ही लोकमतचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केलेले असेल तर ते आजच प्लेस्टोअरमधून अपडेट करा आणि अद्याप तुम्ही लोकमतचं अ‍ॅप डाऊनलोड केलेले नसेल तर प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करा.
 
काय आहे या मोबाईल अ‍ॅपमध्ये:
 
- महाराष्ट्र विधानसभेच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे १९६२ ते २००९पर्यंतच्या सर्व निवडणुकांचे निकाल.
 
- आत्तापर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये झालेली सगळ्या पक्षांची कामगिरी.
 
- निवडणूक आयोगाच्या सहकार्याने तुमचे मतदारयादीतील नाव शोधण्याची सुविधा.
 
- निवडणूक विशेष हा ताज्या बातम्यांचा विभाग.
 
- महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे २८८ मतदारसंघांचा निवडणुकांचा इतिहास.
 
- राज्यातल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा.
 
- वाचकांना आपले मत व्यक्त करण्याची संधी देणारे पोल.
 
- विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे  १९ आॅक्टोबर रोजी लाइव्ह अपडेट्स आणि पक्षांच्या कामगिरीचा आढावा.