शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर महापालिकेची २० आॅगस्टला निवडणूक

By admin | Updated: July 16, 2017 01:01 IST

मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. २१ आॅगस्टला मतमोजणी होईल. शनिवारपासून आचारसंहिता

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मीरा- भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० आॅगस्टला मतदान होणार आहे. २१ आॅगस्टला मतमोजणी होईल. शनिवारपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली.सहारिया म्हणाले, मीरा- भाईंदर महानगरपालिकेची मुदत २७ आॅगस्टला संपत असल्याने तत्पूर्वी निवडणूक घेणे बंधनकारक आहे. एकूण २४ प्रभागातील ९५ जागांसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्रे २६ जुलै ते २ आॅगस्ट या कालावधीत दाखल करता येतील. त्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. ३ आॅगस्टला नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. जि. प. आणि पं. स.च्या रिक्त पदांसाठी मतदानअहमदनगर जिल्हा परिषदेच्या चांदेकासारे (ता. कोपरगाव) निवडणूक विभाग; तसेच पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या पिंपरी बु. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितीच्या मोझरी निर्वाचक गणाच्या रिक्त पदासाठी देखील २० आॅगस्टला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली.नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ५ आॅगस्टपर्यंत असेल. निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांना ७ आॅगस्टला निवडणूक चिन्हे देण्यात येतील. २० आॅगस्टला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. महापालिकेवर एक दृष्टिक्षेपएकूण लोकसंख्या - ८,०९,३७८मतदार (सुमारे) - ५,९३,३४५एकूण प्रभाग - २४एकूण जागा - ९५ (महिला ४८)सर्वसाधारण - ६४ (महिला ३२)अनुसूचित जाती - ४ (महिला २)अनुसूचित जमाती - १ (महिला १)नागरिकांचा मागास प्रवर्ग - २६ (महिला १३)