शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

भूकंपाच्या धक्क्याने उडाली झोप!

By admin | Updated: December 31, 2015 00:25 IST

३.१ रिश्टर स्केल : कोयनेपासून १२.८ किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू

पाटण : भूकंपाचे माहेरघर असणाऱ्या कोयना परिसराला मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास ३.१ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. या धक्क्यामुळे नुकतेच झोपी गेलेले कोयना परिसरातील लोक जागे झाले. कोयना धरणापासून १२.८ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका निर्माण झाला नाही. तसेच कोयना परिसरात कोणतीही वित्त व जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.मंगळवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी भूकंप झाला. ३.१ रिश्टर स्केल क्षमतेच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाच्या नजीक असणाऱ्या गोषटवाडी गावापासून ६ किलोमीटर अंतरावर तर धरणापासून १२.८ किलोमीटर अंतरावर होता. या भूकंपाची खोली ९ किलोमीटर होती. या भूकंपाचा धक्का कोयना, अलोरे, पाटण, चिपळूण चांदोलीसह संपूर्ण सातारा जिल्ह्याला जाणवला. भूकंप मध्यरात्री झाल्यामुळे गाढ झोपेत असणारे लोक धक्क्याने दचकून जागे झाले. काहीजण घरातून बाहेर धावले. कोयना धरण सुरक्षित असून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सिमेवर देखील या भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.भूकंपग्रस्त दाखल्यांचे महत्त्व कळालेनुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार देसार्इंनी पाटण तालुक्याला भूकंपग्रस्त दाखले मिळण्याची प्रक्रिया सुरू करून घेतली आहे. त्यातच मंंगळवारी भूकंपाचा धक्का बसल्यामुळे भूकंप दाखल्याचे महत्त्व जाणवले.