शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

ई. भारतातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्या

By admin | Updated: August 29, 2016 06:22 IST

शिक्षणाची नवनवीन द्वारे उघडत असताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी मागे पडू नये. ईशान्य भारतातील भाषांना व्यासपीठ देण्याचे कार्य मुंबई विद्यापाठाने सुरु केले असून त्याकरिता देखील

मुंबई : शिक्षणाची नवनवीन द्वारे उघडत असताना ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी मागे पडू नये. ईशान्य भारतातील भाषांना व्यासपीठ देण्याचे कार्य मुंबई विद्यापाठाने सुरु केले असून त्याकरिता देखील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी व्यक्त केले.विद्यापीठाच्या मराठी भाषा भवनात माय होम इंडियाच्या वतीने आयोजित नॉर्थ ईस्ट स्टुडंट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुलगुरु बोलत होते. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्रदान करुन आपल्या भविष्याचे वेध घ्यावेत त्यांना हवे ते सहकार्य विद्यापीठ करेल, असेही देशमुख यांनी नमूद केले. याप्रसंगी, संस्थेचे संस्थापक सुनिल देवधर, संस्थेचे ईशान्य भारत प्रकल्प प्रभारी विनय पांडे व अ‍ॅडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर आदी उपस्थित होते. यावेळी वांद्रे झोनचे पोलीस उपायुक्त विरेंद्र मिश्रा यांचा सन्मान करण्यात आला. मणिपूरचे अबुंग्चा मायग्राम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.भारतमातेच्या पुत्रांनी कोणताही प्रादेशिक वा भाषिक भेदभाव न करता केवळ भारतीय म्हणून राहावे. भारतात रेसीझम नव्हे तर फेसीझममुळे समस्या निर्माण होतात. उर्वरित भारतातील लोकांच्या अज्ञानामुळे पूर्वांचलातील विद्यार्थ्यांना फेसीझमला तोंड द्यावे लागते. मात्र ‘माय होम इंडिया’ या सर्व विद्यार्थ्यांसोबत सदैव राहिल, असे आश्वासन सुनिल देवधर यांनी दिले.कार्यक्रमात ईशान्य भारतातील मुंबईत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती नृत्य व गाण्यांच्या माध्यमातून सादर केली. (प्रतिनिधी)