शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

भगवानगडावर दसरा मेळावा घ्याच!

By admin | Updated: October 6, 2016 05:03 IST

भटक्या विमुक्तांचा दसरा मेळावा भगवानगडावर घेण्यासाठी भटके-विमुक्त हक्क परिषदेने महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला आहे

मुंबई : भटक्या विमुक्तांचा दसरा मेळावा भगवानगडावर घेण्यासाठी भटके-विमुक्त हक्क परिषदेने महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. ३० वर्षांपासून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली बहुजन समाजाची चळवळ पंकजा यांनी पुढे नेण्याचे आवाहन परिषदेचे अध्यक्ष धनंजय ओंबासे यांनी केले आहे.ओंबासे म्हणाले, दसरा मेळावाच्या परंपरेत खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अशा समाजविघातक शक्तींना त्याचे विदारक परिणाम भोगावे लागतील. नाशिक येथील बंजारा समाजाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेसह पाथर्डी आणि कोपर्डी येथील अत्याचारांच्या घटनांचा परिषदेने निषेध व्यक्त केला. शिवाय या सर्व प्रकरणांतील खटले जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली. त्यात दोषी आढळणाऱ्या प्रत्येक आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणीही ओंबासे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कार्याध्यक्ष शंकर माटे म्हणाले की, बहुजन समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे असंतोषाचे वातावरण आहे. परिणामी, इदाते समितीच्या शिफारसी सरकारने तत्काळ लागू करण्याची गरज आहे. भटक्या-विमुक्तांमध्येही एक गट अत्यंत श्रीमंत झाला असून बहुसंख्य समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे. त्यामुळे या समाजासाठी सरकारने स्वतंत्र मंत्रालय निर्माण करून अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करावी, असे आवाहन माटे यांनी केले. (प्रतिनिधी)