शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ वेतन श्रेणीचा कालावधी १ वर्षावर

By admin | Updated: April 8, 2017 05:20 IST

एसटी महामंडळात नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्याला तीन वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते

मुंबई : एसटी महामंडळात नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्याला तीन वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करावे लागत होते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्याला वाढीव वेतनश्रेणीचा लाभ हा थेट ३ वर्षानंतरच मिळत होता. परंतु आता हा कालावधी कमी करुन तो एक वर्षापर्यंत करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांनी विधीमंडळात दिली.सध्या एसटी महामंडळात १ लाख १0 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १२ हजार ५१४ कर्मचारी कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करत आहेत. त्यांना याचा लाभ मिळेल.पहिल्या सहा महिन्यानंतर कनिष्ठ कर्मचाऱ्याला ५00 रुपये वेतनवाढ देण्यात येईल. तर वर्षभर समाधानकारकाम केल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला पुढील वर्षापासून नियमित वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महत्वाची बाब म्हणजे एसटीत नव्याने भरती होणाऱ्या १४ हजार कर्मचाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. २000 सालापासून नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान पाच वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीमध्ये काम करावे लागत होते. (प्रतिनिधी)>संघटनांची मागणी२0१२-१६ च्या वेतन करारामध्ये हा कालावधी ५ वर्षावरुन ३ वर्ष करण्यात आला. याबाबतही एसटी कामगार संघटनांकडून तीन वर्षाचा कालावधी कमी करण्याची विनंती एसटी महामंडळाला केली होती. ही मागणी लक्षात घेता कालावधी कमी करण्यात आला.