शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

डासांच्या अगरबत्तीमुळे श्वसनाचे विकार

By admin | Updated: November 22, 2015 01:39 IST

डासांना पळविण्यासाठी घराघरांमध्ये अगरबत्तीचा (कॉईल) सर्रास वापर केला जातो; परंतु त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. कारण डासांना

- संतोष हिरेमठ,  औरंगाबादडासांना पळविण्यासाठी घराघरांमध्ये अगरबत्तीचा (कॉईल) सर्रास वापर केला जातो; परंतु त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. कारण डासांना पळविणारी एक अगरबत्ती १०० सिगारेटइतकीच घातक असून ती फुप्फुसाच्या विकाराला आमंत्रण देणारी ठरू शकते. अगरबत्ती लावल्यामुळे डास पळतात आणि डेंग्यू, मलेरियाचा धोका टळतो; परंतु त्याच वेळी अगरबत्तीचा अधिकाधिक वापर, त्याच्या सान्निध्यात राहणे हेदेखील धोक्याचे ठरत आहे. याच्या धुरामुळे श्वास घेण्यात अडथळा विशेषत: ‘क्रॉनिक आॅब्स्टक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) हा गंभीर आजार होऊ शकतो, असे श्वसनविकारतज्ज्ञांनी सांगितले. अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतात ‘सीओपीडी’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण चार पटीने अधिक आहे. यामध्ये धूम्रपान न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.शरीरासाठी घातकडासांना पळविणाऱ्या अगरबत्तीचा धूर शरीरासाठी घातक आहे. एक अगरबत्ती जाळल्यावर शंभर सिगारेट जाळण्याइतका धूर होतो. त्यामुळे सीओपीडी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे डासांना पळविण्यासाठी अन्य पर्यायांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे.- डॉ. सुहास बर्दापूरकर, श्वसनविकारतज्ज्ञ आणि माजी अध्यक्ष, औरंगाबाद चेस्ट असोसिएशनडासांपासून बचावाचे सोपे उपायसायंकाळी ६ ते ८ या वेळेत घराची दारे-खिडक्या बंद ठेवणे.मच्छरदाणीचा वापर करणे.घराचा परिसर स्वच्छ ठेवणे.अगरबत्ती रात्रभर सुरू न ठेवणे तसेच धुराचे सान्निध्य टाळणे.