शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशाचा दुष्काळ

By admin | Updated: June 29, 2017 21:02 IST

पॉलिटेक्निक प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याचे संकट उभे ठाकले आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - पॉलिटेक्निक प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून यंदा मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहण्याचे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत विभागातील जागांसाठी केवळ १४ टक्के अर्जांची निश्चिती झालेली आहे. प्रवेश अर्ज निश्चित करण्याची शुक्रवारी अखेरची तारीख आहे. फारच कमी प्रमाणात अर्ज आल्याने जागा कशा भराव्या, असा यक्षप्रश्न महाविद्यालय प्रशासनासमोर उभा राहिला आहे.पॉलिटेक्निकच्या प्रवेशप्रक्रियेला १९ जून रोजी प्रारंभ झाला. परंतु सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. नागपूर विभागातील सर्व ६९ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २४,५९५ उपलब्ध जागा आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ३६५४ अर्जांचीच निश्चिती झालेली आहे. याची टक्केवारी काढली असता ती अवघी १४.८६ टक्के आहे. त्यामुळे यंदा विभागात २० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी अर्जनिश्चिती करण्याची अखेरची मुदत आहे. अद्यापपर्यंत अर्जनिश्चितीला मुदतवाढ देण्याबाबत काही निर्देश आलेले नाहीत, असे तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी सांगितले.