शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून शिवपूरला दंगल

By admin | Updated: August 27, 2016 18:25 IST

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर नंदुरबार येथे दंगल उसळली असून त्यात दोनजण जखमी झाले आहेत

- ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 27 -  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर आता वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्याच वादातून शिवपूर, ता.नंदुरबार येथे दंगल उसळली. त्यात दोनजण जखमी झाले आहेत.
सरलाबाई दिपक वळवी याच्या फिर्यादीनुसार, निवडणूक निकालानंतर फटाके फोडल्याचा राग विशाल जसवंत वळवी व त्यांच्या गटाला आला. त्यामुळे त्यांनी जमाव जमवून मारहाण केली. त्यात स्वत: सरलाबाई या जखमी झाल्या. त्यांच्या फिर्यादीवरून विशाल जसवंत वळवी, जसवंत दिवाणजी वळवी, अमोल मालसिंग वळवी, अल्पेश प्रकाश वळवी, स्वप्निल प्रकाश वळवी, मधुकर दिनकर वळवी, विनोद मालसिंग वळवी, अजित अमोल वळवी, नितेश अर्जून वळवी, मुकेश अर्जून वळवी, बहादुरसिंग मालसिंग वळवी सर्व रा.शिवपूर यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी फिर्याद अमोल मालसिंग वळवी यांनी दिली. दिपक हरसिंग वळवी यांची पत्नी निवडणुकीत पराभूत झाली. त्याचा वचपा काढण्यासाठी दिपक वळवी यांनी जमाव जमवून अमोल वळवी व इतरांना बेदम मारहाण केली. दिपक हुरसिंग वळवी, सरलाबाई दिपक वळवी, सायलीबाई संजय ठाकरे, संजय गुलाब ठाकरे, हुरसिंग मालजी वळवी सर्व रा.शिवपूर यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.