शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांमुळेच भाजपच्या सभेला गेलो : सदाभाऊ

By admin | Updated: February 17, 2017 23:29 IST

मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सच्चा कार्यकर्ता

सांगली : भाजपच्या कवलापूर (ता. मिरज) येथील प्रचार सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. मी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असल्यामुळे सभेला जावे लागले. या सभेत व्यासपीठावरील सर्वांना भाजपचे मफलर कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर तो माझ्याही गळ्यात घातला होता, पण मी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, असे स्पष्टिकरण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी दिले.भाजपच्या सभेसाठी मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी सांगली दौऱ्यावर होते. यावेळी कृषी राज्यमंत्री खोत यांनी भगवा कुर्ता आणि भाजपचा मफलर गळ्यात घातल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होती. या पार्श्वभूमीवर खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपबरोबर आघाडी होती. त्यावेळी भाजपच्या उमेदवारांचा मी प्रचार केला होताच. वाळवा तालुक्यात तर राष्ट्रवादीचे बडे नेते माजी मंत्री यांनी जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपसह समविचारी पक्षांबरोबर आम्ही रयत विकास आघाडी केली आहे. असे असताना, मी भाजपच्या सभेला उपस्थित राहिल्याचा वेगळा संदेश काही मंडळींकडून जाणिवपूर्वक पसरविला जात आहे, तो पूर्णत: चुकीचा आहे. (प्रतिनिधी)दानवेंकडूनही स्पष्टीकरण सदाभाऊ खोत हे भाजपाला पाठिंबा देत असले तरी त्यांना भाजपामध्ये आणण्याचे कोणतेही प्रयत्न सुरू नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिले़