शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

चालकांना वेतन नाही

By admin | Updated: October 3, 2016 03:29 IST

आरोग्य विभागाचा बोजवारा उडालेला असतांनाच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार वाहन चालकांच्या थकित वेतनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला

पालघर: जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागाचा बोजवारा उडालेला असतांनाच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार वाहन चालकांच्या थकित वेतनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहेप्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिका व सरकारी वाहने चालविण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या वाहन चालकांचे ४ महिन्याचे मानधन थकित असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणी वर आलेला आहे. जिल्ह्यात ३९ वाहनांसाठी सहा वर्षांपूर्वी कंत्राटी चालक नियुक्त झाले. चोवीस तास काम करावे लागत असूनही त्यांना केवळ सहा हजार रु पये मासिक वेतन दिले जात आहे. ते ही चार महिन्यांपासून रखडल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. ते वाढवून मिळावे, अशी मागणी या वाहन चालकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. आम्हाला रुग्णसेवेसह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका, औषधे व अन्य सामानाची ने-आण करणे, रात्री अपरात्री आलेल्या रु ग्णांना संदर्भ उपचारासाठी तालुक्याला नेणे आदी कामे करावी लागत असून वेतन वेळेवर मिळत नसल्याने आम्ही पोट कसे भरायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)